पद- सहाय्यक विक्रीकरआयुक्त
पदोन्नती - साधारणत: 8वर्षात.
GST आल्यानंतर कामाचा scope वाढण्याची शक्यता.जास्तीच्या सेवा अखतार्यात येतील.
नियुक्ती - जिल्हयाच्याठिकाणी
कार्ये-
१) महाराष्ट्र शासनाचे सर्वाधिक कररुपी महसुल प्राप्त करुन देणारा विभाग
२)व्यापार्याकडुन होणारी करचुकवेगिरी रोखणे
३)शासनाचा करामध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करणे.
कायदे-
१)महाराष्ट्र विक्रीकर अधिनियम २००२
२)केंद्रिय विक्रीकर अधिनियम १९५६
३)महाराष्ट्र मुल्यवर्धित कर अधिनियम २००२(महाराष्ट्रात १ एप्रिल २००५ पासुब vat लागु) (vat चा वाटा--५७.२% सर्व करामध्ये
)
Positive Points-
1) OfficeJob आहे.
2) OfficeTime मध्ये कामकरता येते.
3) मानसिकताण नाही.
4) PublicContact नसल्याने निवांतJob आहे.
5) महिलांसाठीचांगले ऑफिसआहे.
6) Officeकरून privatetime जपतायेतो.
Nigative Points-
1) प्रकाशझोतातीलPost नाही.
2) DC/DySp/तहसिलदार यापदांशी तुलनाकरू नका.
3) Technicaljob profileआहे.
4) मुख्यत: मुंबईमध्येच जास्तजागा आहेत.
5) Excel,Accountancyयेणे गरजेचे.
6) Computer हाताळता येणेआवश्यक आहे.
दयानंद पाटील
सहाय्यक विक्रिकर अायुक्त,मुबंई
Labels: interview, विविध पदाची माहिती