NCERT BOOKS कोणते वाचावीत आणि download links..
* राज्यसेवा परीक्षा करिता authentic sources मधुन प्रश्न विचारले जातात.त्यातलाच एक महत्त्वाचा source म्हणजे NCERT BOOKS.
*मुख्य परीक्षासाठी खाली दिलेली books वाचायलाच हवीत.कारण आतापर्यंत च्या मुख्य परीक्षा मध्ये यातुन प्रश्न आलॆले आहेत
*पूर्व परीक्षेला मात्र जर तुम्हाला जर इतर अभ्यास करून जर वेळ मिळणार असेल तर NCERT BOOKS चा study करा.म्हणजे वाचायलाच हवेत असे नाहि.परंतु शालेय पुस्तके वाचायला हवीत.
#Geography
1)Fundamental of physical geography(राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा पेपर १ साठी अतिशय महत्वपूर्ण)
2)India Physical Environment (राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा पेपर १ साठी अतिशय महत्वपूर्ण)
३)India -People And Economy (राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा पेपर १, पेपर २ आणि पेपर ४ साठी अतिशय महत्वपूर्ण)
४)Contemporary India(राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा पेपर १, पेपर २ आणि पेपर ४ साठी अतिशय महत्वपूर्ण)
५)The Earth: Out Habitat(राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा पेपर १ साठी अतिशय महत्वपूर्ण)
६)Resourse and Developement (Geography)(राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा पेपर १ पेपर ४साठी अतिशय महत्वपूर्ण)
७)contemporary india part 2(राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा पेपर १, पेपर २ साठी अतिशय महत्वपूर्ण)
#POLITY
1)India Constitution at Work(राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा पेपर २ साठी अतिशय महत्वपूर्ण)
2)politics since independence(राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर १ आणि पेपर २ साठी अतिशय महत्वपूर्ण)
३)Social and Political Life(राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा पेपर १, पेपर २ आणि पेपर ३ साठी अतिशय महत्वपूर्ण)
४)
Social and Political Life-२(राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा पेपर १, पेपर २ आणि पेपर ३ साठी अतिशय महत्वपूर्ण)
५)Democratic Politics(राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा पेपर १, पेपर २ आणि पेपर ३ साठी अतिशय महत्वपूर्ण)
#SCIENCE
1)SCIENCE (8TH STANDARD)(राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा पेपर ४ साठी अतिशय महत्वपूर्ण)
2) SCIENCE (9TH STANDARD)(राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा पेपर ४ साठी अतिशय महत्वपूर्ण)
3)SCIENCE (10TH STANDARD)(राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा पेपर ४ साठी अतिशय महत्वपूर्ण)
#History
१)प्राचीन भारत
Download(राज्यसेवा पूर्व परीक्षा अतिशय महत्वपूर्ण)
२)मध्ययुगीन भारत(राज्यसेवा पूर्व परीक्षा अतिशय महत्वपूर्ण)
वरिल पुस्तके android app पण उपलब्ध आहे
Download करा install करा
"Authentic source मधूनच अभ्यास करा."
All the best!
आपलाच मित्र,
डॉ. अजित प्रकाश थोरबोले
परि.उपजिल्हाधीकारी