लोकराज्य एक authentic document आहे.
महाराष्ट्रात होणार्या सर्वच परीक्षाकरिता हा एक महत्त्वाचा संदर्भ आहे.
शासनाची धोरणे, नविन योजना,नविन प्रकल्प,कार्यक्रम,काही यशस्वी झालेली उदाहरणे (success stories),UPSC तील यशवंताच्या मुलाखती,आणि बरेच काही
नोव्हेंबरचा अंक हा खुप महत्वपूर्ण अंक आहे.
जो महाराष्ट्रातील सर्वच परीक्षा करिता उपयोगी आहे.मि तो highlights स्वरूपात देत आहे.
खाली दिलेल्या लिंक वर click करा
अजित थोरबोले
परि.उपजिल्हाधिकारी
भेट द्या blog la-----ajitdc.blogspot.com