India Year Book 2016

स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अत्यंत महत्वाचा संदर्भ ग्रंथ म्हणजे "India year book 2016"(in english) आणी "भारत २०१६"(in hindi)अता इ-बुक माध्यमात उपलब्ध झाला आहे.वाचण्यासाठी खाली दिलेल्या लींक वर क्लिक करा.हे e-book मॊफत नाही याची नोंद असावी.hard copy मध्येही online shopping साइट आणी पुस्तकालयात उपलब्ध झाले असेल.
1)India 2016
2)भारत २०१६

Labels: ,