मुलाखतीची तयारी---महसुल प्रशासनातील काही संकल्पना

मुलाखतीची तयारी---महसुल प्रशासनातील काही संकल्पना

१)७/१२ उतारा म्हणजे काय?
२)पैसेवारी कसी काढतात?
३)६ बंडल पद्धती काय आहे?
४)महसूल अधिकारी कार्ये
५)माहितीचा अधिकार

नांदेड चे तत्कालीन जिल्हाधिकारी मा.श्री शिखर परदेशी सर I.A.S. यांनी महसुल प्रशासनात गतिमानता आणण्यासाठी 'तलाठी मार्गदर्शिका' आणि 'महसूल अधिकारी आणि कर्मचारी मार्गदर्शिका' तयार केल्या आहेत.त्यातील मुलाखतीला वरील महत्वाच्या उत्तरासाठी त्यातील काही भाग घेतला आहे.तर नक्कीच मुलाखतीला याचा फायदा होईल.सर्वाना शुभेच्छा.खाली   लिंक दिलेल्या आहेत


१)7/12 ,6 बंडल पद्धती,महसूल अधिकारी कार्य

Download


2)पैसेवारी,माहितीचा अधिकार

Download

3)सर्व गावनमूने(साभार यशदा)

Download

4) संपूर्ण महसूल अधिकारी मार्गदर्शिका 

download 

Labels: ,