राज्यसेवा मुख्य परिक्षेसाठी लागणारी संदर्भ पुस्तके
(http://ajitdc.blogspot.com/)
Download in pdf format
CLICK HERE-DOWNLOAD
( पेपर क्र.१)
* इयत्ता ४थी ते १२वी इतिहासाची पुस्तके( ५ , ६ , ९ , १० सोडून )
*NCERT- SOCIAL SCIENCE 5,8,9,10(Selected Topics)
*NCERT-Politics Since Independence(11 वीचे पुस्तक)
*आधुनिक भारताचा इतिहास = युनिक प्रकाशन
* महाराष्ट्राचा इतिहास =गाठाळ
* आधुनिक भारताचा इतिहास =ग्रोवर (Selected topics)
* तात्याचा ठोकळा = श्री एकनाथ पाटील (तात्या)
* इयत्ता ४थी ते १२वी भूगोलाची पुस्तके
*भूगोल व कृषी = सवदी
*महाराष्ट्राचा भूगोल = सवदी (small book )
* Atlas=Oxford publication
*NCERT=social science 4,5,6,7,8,9,10
* कृषी =रंजत कोळंबे (selected topics)
* महाराष्ट्राची आर्थिक पाहणी =2015-16
* India year book -2016 मधीलsyllabus वर आधारीत selected topics
* सरावप्रश्नासाठी = युनिक प्रकाशन, ज्ञानदीप प्रकाशन
( पेपर क्र.2)
* इयत्ता 10 वी ते १२वी राज्यशास्त्राची पुस्तके
*NCERT=10 to 12 political science ची पुस्तके
* लोकराज्य मासिके
* पेपर २ -खंड १ व २= तुकाराम जाधव सर
* रंजन कोळंबे = भारतीय राज्यव्यवस्था
*पंचायती राज-किशोर लवटे(ज्ञानदीप प्रकाशन)
*पेपर क्र .२=के सागर ( ठरावीक topics+प्रश्नपत्रिका )
* तात्याचा ठोकळा = श्री एकनाथ पाटील (तात्या)- ठराविक topic
* India year book -2016= मधीलsyllabus वर आधारीत topics
*चालू घडामोडी-पेपर २ वर आधारित
लक्षवेध/एकनाथ पाटील/दत्ता सांगोलकर/देवा जाधवर/राजेश भराटे यांची पुस्तके
* Magazine-
परिक्रमा/युनिक बुलेटिन/ज्ञानदीप एक्सप्रेस
*मराठी newspaper-सकाळ/लोकसत्ता/महाराष्ट्र टाइम्स
* Question paper set - युनिक प्रकाशन आणि ज्ञानदीप प्रकाशन
*syllabus वर आधारित topics वरील
महाराष्ट्र सरकार तसेच भारत सरकारच्या वेबसाईट
१)maharashtra.gov.in
2)mahanews.nic.in
3)pib.nic.in
4)india.gov.in
(पेपर क्र. ३)
*NCERT std 5th to 10 th = social science
* मानव संशाधन व मानवी हक्क =रंजन कोळंबे
* मानवी हक्क = श्री दत्ता सांगोलकर
*मानवी हक्क = महेश शिरपुरकर,युनिक प्रकाशन *Developmet book-देसले
*India year book-2016=selected topics
* महाराष्ट्राची आर्थिक पाहणी2015-16
* India economic survey 2015-16
*मानवी संसाधन unique publication
* चालू घडामोडी-पेपर 3 वर आधारित
लक्षवेध/एकनाथ पाटील/दत्ता सांगोलकर/देवा जाधवर/राजेश भराटे यांची पुस्तके
* Magazine- लोकराज्य
परिक्रमा/युनिक बुलेटिन/ज्ञानदीप एक्सप्रेस
*मराठी newspaper-सकाळ/लोकसत्ता/महाराष्ट्र टाइम्स
* Question paper set - युनिक प्रकाशन,I.P.SINGH SIR’S Book आणि ज्ञानदीप प्रकाशन
*syllabus वर आधारित topics वरील = महाराष्ट्र सरकार तसेच भारत सरकारच्या वेबसाईट
१)maharashtra.gov.in
2)mahanews.nic.in
3)pib.nic.in
4)india.gov.in
(आणखी वेबसाईटची सूची नंतर टाकेल)
(पेपर क्र .४)
*भारतीय अर्थव्यवस्था=रंजन कोळंबे
* भारतीय अर्थशास्त्र = डॉ . देसले
*Developmet book-देसले
* महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2015-16
*India year book-2016
* कृषी =रंजन कोळंबे(ठराविक topic)
*सामान्य विज्ञान ४थी ते १०वी पुस्तके (selected topics)
(http://ajitdc.blogspot.com/)
*सामान्य विज्ञान-ज्ञानदीप प्रकाशन
*सामान्य विज्ञान 'पेपर नं4' =study circle
*NCERT-General Science 8,9,10(selected topics)
* तांत्याचा ठोकळा = श्री एकनाथ पाटील (selected topic)
* चालू घडामोडी-पेपर ४ वर आधारित
लक्षवेध/एकनाथ पाटील/दत्ता सांगोलकर/देवा जाधवर/राजेश भराटे यांची पुस्तके
* Magazine- लोकराज्य
परिक्रमा/युनिक बुलेटिन/ज्ञानदीप एक्सप्रेस
*मराठी newspaper-सकाळ/लोकसत्ता/महाराष्ट्र टाइम्स
* Question paper set - युनिक प्रकाशन आणि ज्ञानदीप प्रकाशन
*syllabus वर आधारित topics वरील = महाराष्ट्र सरकार तसेच भारत सरकारच्या वेबसाईट
(http://ajitdc.blogspot.com/)
१)maharashtra.gov.in
2)mahanews.nic.in
3)pib.nic.in
4)india.gov.in
(आणखी वेबसाईटची सूची नंतर टाकेल)