राज्यसेवा पूर्व परीक्षा-पुस्तक सुची
१)इतिहास-
शालेय पाठ्यपुस्तक ४,५,६,७,८,११,१२
NCERT-6,7,8
प्राचीन व मध्ययुगीन भारत- युनिक प्रकाशन
आधुनिक भारताचा इतिहास -ग्रोव्हर/बिपीन चंद्रा/जयसिंगराव पवार
महाराष्ट्राचा इतिहास- गाठाळ/कठारे
२)भूगोल-
शालेय पाठ्यपुस्तक ४,५,६,७,८,९,१०,११,१२
NCERT-१०,११,१२
भूगोल व पर्यावरण - सवदी
महाराष्ट्राचा भूगोल-सवदी/खतीब/एकनाथ पाटील
Atlas-oxford publication/सवदी/नवनीत प्रकाशन
3)अर्थशास्त्र-
शालेय पाठ्यपुस्तक १०.११.१२
अर्थशास्त्र-कोळंबे सर,देसले (दोन्ही महत्वाची)
महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2015-16
Developmet book-देसले
४)विज्ञान-
शालेय पाठ्यपुस्तक ४,५,६,७,८,९,१०
NCERT- 8,9,10
सामन्य विज्ञान-ज्ञानदीप प्रकाशन/युनिक प्रकाशन
General science-Lucent publication
५)राज्यव्यवस्था आणि पंचायतीराज
शालेय पाठ्यपुस्तक ,८,९,१०,११,१२
Indian Polity-Laxmikant
भारतीय राज्यव्यवस्था-कोळंबे/तुकाराम जाधव
पंचायती राज- ज्ञानदीप प्रकाशन/खंदारे
६)पर्यावरण-
शालेय पाठ्यपुस्तक ९,१०,११,१२
पर्यावरण -तुषार घोरपडे/कॊळंबे सर/s g प्रकाशन
७)चालू घडामोडी
लक्षवेध/एकनाथ पाटील/दत्ता सांगोलकर/देवा जाधवर/राजेश भराटे/कल्पवृक्ष/ज्ञानदीप यांची पुस्तके
Magazine- लोकराज्य
परिक्रमा/युनिक बुलेटिन/ज्ञानदीप एक्सप्रेस
मराठी वर्तमानपत्र -सकाळ/लोकसत्ता/महाराष्ट्र टाइम्स
8) पेपर २
CSAT सिम्पलीफाइड-अजित थोरबोले,ज्ञानदीप प्रकाशन
८)इतर उपयोगी-
अभ्यास ते अधिकारी -मनोहर भोळे
तात्यांचा ठोकळा
महाराष्ट्र वार्षिकी २०१५-१६ युनिक प्रकाशन
GK 2016- Arihant Publication
सकाळ पेपर वार्षिकी
लोकसत्ता वार्षिकी